Government of Maharashtra
महाराष्ट्र शासन
...
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती
DISTRICT SPORTS OFFICER OFFICE, AMRAVATI
... ... ...



...

श्री. चंद्रशेखर बावनकुळे


पालकमंत्री तथा अध्यक्ष
जिल्हा क्रीडा संकुल समिती
अमरावती



मनोगत

क्रीडा विषयक प्रगतीसाठी खेळांच्या पायाभूत सुविधा, क्रीडा क्षेत्रात कार्य करणारे तांत्रिक मनुष्यबळ व खेळाडुंना तंत्रशध्द प्रशिक्षण या महत्वाच्या बाबी आहेत. अमरावती जिल्हा व शहरामध्ये खेळाला पुरक असे पातापरण आहे. खेळाचा उषकाल व्हावा म्हणुन नाविण्यपुर्ण उपक्रम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाच्या सुविधा निर्माण झाल्यात त्याचा लाभ खेळाडू घेत आहेत. तुषार शेळकेला धनुर्विद्या खेळाचे नाविण्यपूर्ण योजनेतून साहित्य देण्यात आले त्यांने एशियन गेम्समध्ये रौप्यपदक प्राप्त केले याचा मला अभिमान आहे. जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची आर्चेरी रेंज निर्माण झाली. खनिकर्म निधीमधून रु. 50.00 लक्ष अनुदान देण्यात आले त्यामधुन मैदानावर ग्रासकोर्ट तयार करण्यात येत आहे. मुलांमध्ये लहानपणा पासुनच क्रीडा प्रकाराविषयी आवड निर्माण होणे गरजेचे आहे. क्रीडा विषयक पायाभुत सुविधांची निर्मीती अत्याधुनिक प्रशिक्षणे, खेळाडुंना आर्थीक सहाय्य प्रोत्साहन यामुळे सुहठ नागरिकांसोबतच आधुनिक तंत्र आत्मसात केलेले खेळाडु निर्माण होऊन अमरावती जिल्हा अग्रेसर राहील. याचा मला विश्वास आहे. शुभेच्छासह...

मा. श्री. आशिष येरेकर (भाप्रसे)
जिल्हाधिकारी, अमरावती

...



मनोगत

महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरणानुसार क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या वतीने कीडा संस्कृतीचे संर्वधन, प्रचार, प्रसार, जोपासना आणि प्रतिभावंत खेळाडू तयार व्हावेत यासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण जाहिर करणारे देशातील पहिले राज्य ठरते आहे. राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच आरोग्य व व्यायाम याबाबत नागरिकांमध्ये आवड जोपासण्यासाठी खेळाडुचे हित लक्षात घेवून क्रीडा धोरण जाहिर करण्यात आले आहे. खेळाडू हा केंद्रबिंदु माणुन राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करण्यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुध्द प्रशिक्षण, दर्जेदार क्रीडा सुविधा, इत्यादी खेळाडूच्या हिताच्या शिफारसी उपयोजना शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे. आज प्रत्येक खेळात तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दीमत्ता यावर भर देण्यात येत आहे. भारतीय देशी खेळ तसेच विदेशी खेळासोबतव साहसी क्रीडा स्पर्धा उपक्रम याव्दारे सुध्दा क्रीडा संस्कृती समृध्द करुन क्रीडा क्षेत्राता गती देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव लौकीक करील असा मला विश्वास आहे. शुभेच्छासह...

गणेश जाधव
प्र. उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा
अमरावती विभाग, अमरावती

...



मनोगत

राज्यात क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. प्रत्येक तालुका, जिल्हा व विभागाच्च्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यात आलेले आहे. त्याठिकाणी चांगल्या दर्जाच्या सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. क्रीडा सुविधा हया आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यात येत आहे. शासकीय सेवेत खेळाडुंना आरक्षण, थेट नियुक्ती, खेळाडुंना प्रोत्साहनात्मक गुण, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नैपुण्य प्राप्त करणाऱ्या शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान, राष्ट्रीय व आंतररराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंना भरीव रोख बक्षीसे, आर्थीक सहाय्य देण्यात येत आहे. खेळाडु, मार्गदर्शकांना विविध पुरस्कार देण्यात येवून गौरवन्वीत करणे. क्रीडा महोत्सावाचे आयोजन, क्रीडा विद्यापिठाची स्थापना, सहासी क्रीडा प्रकारांना प्रोत्साहित करणे, स्थानिक प्रचलित असलेले खेळात आंतरराष्ट्रीय दर्जाची कामगिरी करण्याकरीता खेळाडुंना प्रोत्साहित करणे, क्रीडा सोईसुविधा निर्माण करणे, या करीता क्रीडा विभागाव्दारे महाराष्ट्रातुन आंतरराष्ट्रीय व ऑलिंपिक दर्जाचे पदक विजेते खेळाडु तयार होण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल. याकरीता खेळाडु, मार्गदर्शक, संघटक, संघटना, मंडळे, संस्था यांना माझ्या हार्दीक शुभेच्छासह...

गणेश जाधव
जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती

...








अमरावती जिल्ह्यातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी

# Name Award/Category
1 श्री. प्रभाकररावजी आंबादासपंत वैद्य पद्मश्री पुरस्कार व महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार
2 स्व.श्री. महादेवराम वानखडे संघटक
3 डॉ.श्री.विजयराव वैद्य संघटक
4 श्री. सोपान बापूराव देशमुख संघटक
5 श्री. विजय लुंगे संघटक
6 श्री. माणिकराव तु. देशमुख संघटक
7 श्री. अरुण नथुजी खोब्रागडे संघटक
8 श्री. वसंतराव हरीभाऊ हरणे संघटक
9 श्री. दिलीप बाबु इंगोले संघटक
10 श्री. अंबाद तळखीभाऊ केळकर संघटक
11 श्री. हनुमंत लुंगे संघटक
12 श्री. सदानंद जाधव संघटक
13 श्री. प्रमोद श्यामराव चांदुरकर संघटक
14 डॉ. नितीन चव्हाळे संघटक
15 श्रीमती संगीता किरणसिंग येवतीकर जिजामाता पुरस्कार
16 श्री. लक्ष्मीकांत खंडागळे क्रीडा मार्गदर्शक
17 श्री. स्वप्नील धोपाडे क्रीडा मार्गदर्शक (थ्रो)
18 कु. रागिणी बोके खेळाडू (व्हॉलीबॉल)
19 श्री. संजय नाईक खेळाडू (व्हॉलीबॉल)
20 श्रीमती नैना दुरणे खेळाडू (जलतरण)
21 श्री. मंगेश व्यवहारे खेळाडू (जलतरण)
22 कु. नगीना चव्हाण खेळाडू (व्हॉलीबॉल)
23 श्री. रविशंकर एम. कदम खेळाडू (ज्यूडो)
24 श्री. संतोष ध्यानदत्त माने खेळाडू (ज्यूडो)
25 श्री. सुरेश चिकलकर खेळाडू (कबड्डी)
26 कु. स्वाती बाळापूरे खेळाडू (बॉक्सिंग)
27 कु. हर्षाली रिठे खेळाडू (जलतरण)
28 कु. संयुक्ता सोमवंशी खेळाडू (लॉन टेनिस)
29 कु. पायल अजमिरे खेळाडू (ज्यूडो)
30 श्रीमती किरण नंदकिशोर पेठे खेळाडू (ज्यूडो)
31 कु. रुपाली गुल्हाणे खेळाडू (आट्या पाट्या)
32 श्रीमती दीक्षा प्रतीक गायकवाड खेळाडू (स्टेपनिंग)
33 श्री. स्वप्नील सुनील घोपडे खेळाडू (दुहेरी)
34 श्री. कुमार प्रमोद शैळके खेळाडू (आर्चरी)
35 श्रीमती निता हरिभाऊ रंगे खेळाडू (आट्या पाट्या)
36 श्रीमती पुर्वशा सुधीर शेंडे खेळाडू (आर्चरी)
37 श्रीमती वृषाली दिनकरराव गोर्ले खेळाडू (आर्चरी)
38 श्री. चेतन राऊत दिव्यांग (दृष्टीहीन) जलतरण
39 कु. कांचनमाला पांडे अंध जलतरण (जलतरण)
40 कु. बरखा केडीया साहसी पुरस्कार (जलतरण)
41 कु. रितू केडीया साहसी पुरस्कार (जलतरण)
42 कु. ईश्वरी गोतमारे खेळाडू (सॉफ्टबॉल)
43 श्री. अभिजीत इंगोले क्रीडा मार्गदर्शक (सॉफ्टबॉल)
44 श्री. अभिजीत फिरके खेळाडू (सॉफ्टबॉल)
45 विपुल धुरे खेळाडू (रोलिंग)
46 जितेश शर्मा खेळाडू (क्रिकेट)
47 सर्वेश मेन खेळाडू (आट्यापाट्या)
48 यशदीप भोगे खेळाडू (धनुर्विद्या)
49 कु. मंजिरी अलोने खेळाडू (धनुर्विद्या)
50 कु. सांजली वानखडे खेळाडू (वॉटर पोलो) (जलतरण)


अमरावती जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू

...
श्री. तुषार शेळके

आर्चरी

...
श्री. जितेश शर्मा

क्रिकेट

...
कु. पूर्वशा सुधिर शेंडे

आर्चरी


अ.क्र. खेळाडूंचे नाव खेळ प्रकार वर्ष स्पर्धेचे नाव स्पर्धा प्रकार ठिकाण पदक
1 श्री. सुकमणी शाम बामणेकर आर्चरी 2016 युथ आर्चरी फेस्टा एशियन कप आंतरराष्ट्रीय साऊथ कोरिया कांस्य
2017 आंतरराष्ट्रीय बैंकॉक कांस्य
2017 युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय अर्जेंटीना रौप्य
2 कु. पूर्वशा सुधिर शेंडे आर्चरी 2014 2 री स्टेज आर्चरी वर्ल्ड कप आंतरराष्ट्रीय कोलंबिया सहभाग
2014 3 री स्टेज आर्चरी वर्ल्ड कप आंतरराष्ट्रीय तुर्की कांस्य
2014 4 थी स्टेज आर्चरी वर्ल्ड कप आंतरराष्ट्रीय पोलंड रौप्य
2015 1 ली एशियन ग्रँड प्रिक्स आंतरराष्ट्रीय बैंकॉक रौप्य
2015 1 ली स्टेज आर्चरी वर्ल्ड कप आंतरराष्ट्रीय बैंकॉक सहभाग
2016 आशियाई वर्ल्ड कप रँकिंग स्पर्धा आंतरराष्ट्रीय बे. सुवर्ण
2016 आशिया वर्ल्ड कप रँकिंग स्पर्धा आंतरराष्ट्रीय चांगियांग त्वायपेई सा. कांस्य
3 श्री. बुद्धी-बळ स्वप्नील घोपाडे बुद्धी-बळ 2012 जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आंतरराष्ट्रीय भारत सहभाग
2016 कॉमनवेल्थ अजिंक्यपद स्पर्धा आंतरराष्ट्रीय श्रीलंका वास्काडुवा चतुर्थ
2016 जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धा आंतरराष्ट्रीय आ मलेशियन सहभाग
4 कु. साक्षी विनोद ताटे आर्चरी 2019 युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय मद्रिद स्पेन सहभाग
5 यशदिप संजय भोगे आर्चरी 2019 एशिया कप स्टेज 1 आंतरराष्ट्रीय गोल्ड
2019 वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स राष्ट्रीय सहभाग
2014 35 वी राष्ट्रीय सिनिअर राष्ट्रीय दिल्ली ब्रास
2016 36 वी राष्ट्रीय जुनिअर राष्ट्रीय गोल्ड
2015 60 वी राष्ट्रीय स्पर्धा राष्ट्रीय गोल्ड
2014 59 वी राष्ट्रीय स्पर्धा राष्ट्रीय गोल्ड
2013 58 वी राष्ट्रीय स्पर्धा राष्ट्रीय सिल्वर
6 कु. साली राजेंद्र वानखडे जल-तरण 2017 9 वी एशियन एजग्रुप चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय उज्बेकिस्तान सहभाग
2016 साऊथ एशियन अॅक्वीस्टीक चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय श्रीलंका कोलंबो गोल्ड
2015 8 वी एशियन एजग्रुप चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय बैंकॉक गोल्ड
2019 73 वी राष्ट्रीय अॅक्वाटिक चॅम्पियनशिप राष्ट्रीय थायलंड गोल्ड
2018 72 वी राष्ट्रीय अॅक्वाटिक चॅम्पियनशिप राष्ट्रीय भोपाल केरला ब्रॉन्झ
2015 राहकुल क्रीडा स्पर्धा राष्ट्रीय सिल्वर ब्रॉन्झ
2017 44 ज्यु. नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय केरला कर्नाटक गोल्ड
2016 एशियन एजग्रुप (एस.ए.सी.) आंतरराष्ट्रीय श्रीलंका बैंकॉक सहभाग
7 कु. दिव्या गायक-वाड वेटलिफ्टिंग 2008 युथ कॉमनवेल्थ गेम आंतरराष्ट्रीय भारत गोल्ड
2009 ज्युनिअर कॉमनवेल्थ आंतरराष्ट्रीय मलेशिया सिल्वर
2009 ज्यु. वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा आंतरराष्ट्रीय रोमानिया सहभाग
8 कु. राधिका राजेश कडू जल-तरण वाटर पोलो 2017 एशियन ऐजग्रुप आंतरराष्ट्रीय उज़्बेकिस्तान सहभाग
9 कु. पूजा नंदू कोसे जल-तरण वाटर पोलो 2013-14 3 री एशियन जलतरण अजिंक्यपद स्पर्धा आंतरराष्ट्रीय सिंगापुर सहभाग
10 कु. कोन्चन-माला पांडे जल-तरण 2017 वर्ल्ड पॅरा ओलंपिक चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय सुवर्ण
11 श्री प्रविण जाधव आर्चरी 2016 जागतिक आंतरविद्यापीठ वर्ल्ड कप वरिष्ठ गट आंतरराष्ट्रीय मंगोलिया सहभाग
2016 आशियाई अजिंक्यपद स्पर्धा आंतरराष्ट्रीय कोलंबिया थायलंड कांस्य
12 प्रिती प्रमोद देशमुख वेटलिफ्टिंग 2016 राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धा राष्ट्रीय राष्ट्रीय गुवाहाटी सिल्वर
2017 राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग युथ राष्ट्रीय गोल्ड
2019-20 नॅशनल चॅम्पियनशिप 2019-20 निवड निवड
13 श्री. अनिल तोडकर कुस्ती 2014 एशियन चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय थायलंड मंगोलिया सहभाग
2013 सबज्युनि. जागतिक कुस्ती आंतरराष्ट्रीय कन्याकुमारी सहभाग
2014 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा राष्ट्रीय राष्ट्रीय नवी दिल्ली सुवर्ण
2014 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा राष्ट्रीय राष्ट्रीय जम्मू काश्मीर सुवर्ण
2016 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आंतरराष्ट्रीय सहभाग
2019 सिनियर राज्‍यस्‍तरीय कुस्ती आंतरराष्ट्रीय मुंबई सुवर्ण
2013 सबज्युनि. एशियन कुस्ती आंतरराष्ट्रीय मंगोलिया सहभाग
2013 सबज्युनि. जागतिक कुस्ती आंतरराष्ट्रीय सहभाग
2014 सबज्युनि. एशियन कुस्ती थायलंड सहभाग
2014 सबज्युनि. जागतिक कुस्ती बैंकॉक सहभाग
14 कु. तेजस्विनी दादू दहिकर कुस्ती 2016 एशियन कॅडेट वुमन रेस्लिंग चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय चायनिज त्वायपेई सहभाग
15 कु. वृषाली गोरले आर्चरी 2010 3 री एशियन ग्रँड प्रिक्स आंतरराष्ट्रीय चायनिज त्वायपेई सुवर्ण
2009 3 री इंडोर एशियन गेम्स आंतरराष्ट्रीय वियतनाम कांस्य
2009 1 ली जागतिक धनुर्विद्या आंतरराष्ट्रीय डोमिनिक रिपब्लिक कांस्य
2009 4 थी एशियन ग्रँड प्रिक्स आंतरराष्ट्रीय कलकत्ता सहभाग
2009 3 री जागतिक धनुर्विद्या तुर्की तेहरान सहभाग
2008 2 री एशियन ग्रँड प्रिक्स इराण सहभाग
2008 1 ली जागतिक धनुर्विद्या डोमिनिक रिपब्लिक सहभाग
2008 2 री जागतिक धनुर्विद्या क्रोएशिया सहभाग
16 भूती नरेंद्र पांडे जिम्नॅस्टिक्स 2012 ट्रॅडिशनल इंडियन कल्चर ऑफ इंडिया स्पर्धा पोलंड, लंडन, जर्मनी सहभाग
2017 राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा राष्ट्रीय राष्ट्रीय पेरिस सहभाग
2019 राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा राष्ट्रीय बंगलोर सहभाग
2019 एशियन चॅम्पियनशिप - 10 ते 12 ऑक्टोबर 2019 निवड नागपूर, मुंबई उजबेकिस्तान निवड
17 सिद्धार्थ सुनिल यादव जिम्नॅस्टिक्स ॲक्रोबॅटिक्स 2019 राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा एशियन चॅम्पियनशिप 10 ते 12 ऑक्टोबर 2019 निवड राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रविण्य स्थान उजबेगी-स्तान निवड
18 श्री. जितेश शर्मा क्रिकेट 2023-24 19 वी एशियन गेम्स स्पर्धा एशियाई चीन (हँगझोऊ) सुवर्ण
19 श्री. तुषार शेळके आर्चरी रिकर्व्ह 2023-24 19 वी एशियन गेम्स स्पर्धा एशियाई चीन (हँगझोऊ) रौप्य
20 कु. कुंकुम माहोड आर्चरी कंम्पाउंड 2024-25 स्टेज 3 एशियन कप स्पर्धा एशियाई बैंकॉक रौप्य
21 कृष्णा भट्ट ॲक्रोबॅटिक्स 2024-25 एशियन चॅम्पियनशिप एशियाई उजबेगी-स्तान रौप्य
22 हिमाशु जैन ॲक्रोबॅटिक्स 2024-25 एशियन चॅम्पियनशिप एशियाई उजबेगी-स्तान कांस्य पदक
23 मधुरा धामणगांवकर आर्चरी कंपाऊंड 2025-26 वर्ल्ड कप स्टेज वर्ल्ड चायना (सिझाई) सुवर्ण
24 यशदीप भोगे आर्चरी रिकर्व्ह 2023-24 वर्ल्ड (युनिव्हर्सिटी गेम्स) वर्ल्ड चायना (चेंगडू) चौथा
2024-25 सिनिअर नॅशनल चॅम्पियनशिप सिनिअर जमशेदपूर झारखंड सुवर्ण